About Us Image: Farmer spraying in a field

Established in 2016 by Mr. Pandurang Vithal Neharkar, Selam Agro Industries has emerged as a reliable name in the field of agri-input manu-facturing. Headquartered at 5 Star MIDC. Kolhapur, our products today are trusted by farmers across key agricultural districts of Maharashtra, including Kolhapur, Sangli, Satara, Solapur, Ahmednagar, Nashik, and Jalgaon.

Read More

Products

Multi Power DF
Multi Power DF
Details
Cellgrow
Cellgrow
Details
Multi Power Zinc
Multi Power
Details

Testimonial

Testimonial from Person 1

Selam Agro Industries तर्फे लातूर येथे कलिंगड (टरबूज) पिकासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं. या सत्रात कलिंगड पिकाचं उत्पादन कसं वाढवावं, फळाचं वजन जास्त कसं मिळवावं आणि खतांचं योग्य नियोजन कसं करावं याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. शेतकऱ्यांना ‘Micmax’ हे प्रॉडक्ट वापरण्याची शिफारस करण्यात आली, जे मुळांची वाढ सुधारतं, झाडांना पोषण पुरवतं आणि फळाचं वजन व गुणवत्ता दोन्ही वाढवतं. Micmax वापरल्यामुळे कलिंगड पिकामध्ये लक्षणीय उत्पादन वाढ दिसून आली आहे. शेतकऱ्यांनी या सत्राला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि या माहितीचा त्यांच्या शेतीला नक्की फायदा होईल असा विश्वास व्यक्त केला. विश्वास.

Testimonial from Person 2

Selam Agro Industries तर्फे कुंभोज येथे शेवंती फुलांच्या (Chrysanthemum) उत्पादनासाठी शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं. या मार्गदर्शन सत्रात फुलांची गुणवत्ता कशी वाढवावी, झाडांची वाढ समतोल कशी ठेवावी आणि खतांचे योग्य व्यवस्थापन कसे करावे याबाबत माहिती देण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांना ‘मल्टिपॉवर DF’ हे प्रॉडक्ट वापरण्याची शिफारस करण्यात आली, जे फुलांच्या आकारात, रंगात आणि उत्पादनात स्पष्ट वाढ करतं. या प्रॉडक्टचा वापर केल्यामुळे शेवंती फुलांची संख्या, टिकाव आणि बाजारमूल्य दोन्ही वाढते. शेतकऱ्यांनी या सत्राला चांगला प्रतिसाद दिला आणि मार्गदर्शनाचा उपयोग निश्चित होईल असा विश्वास .

:
:
:
:
:
:
Contact Us

Selam Agro Industries

Plot No. D, 175, Kagal Hatkanangale,
Dist. Kolhapur - 416232

Customer Care No.:
+91 87889 85802 / +91 87939 29259

E-mail: selamagroindustries@gmail.com